त्याने 14 ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेल मध्ये बॉम्ब असण्याचे फोन केले. पोलिसांनी ताज हॉटेलची तपासणी केल्यावर त्यांना काहीच आढळले नाही. पोलिसांनी या फोनचा तपास काढल्यावर त्यांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.