मिळालेल्या माहितीनुसार ईडीने जप्त केलेली ही रोकड नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मालेगावच्या प्रकरणाशी संबंधित आहे. याची माहिती मिळताच, ईडीच्या मुंबई झोनने शोध मोहीम सुरू केली आणि मुंबई आणि अहमदाबादमधील सात ठिकाणी छापे टाकले, तेथून ईडीने 13.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. “पुढे, वेगवेगळ्या बनावट संस्थांच्या खात्यांमधून शेकडो कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम काढण्यात आली आणि काढलेली रोकड अहमदाबाद, मुंबई आणि सुरत येथील अंगडिया आणि हवाला ऑपरेटर्सना वितरित करण्यात आली.” आहे.