औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती नलावडे आणि विभा कंकनवाडी यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. दमानिया यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. दमानिया व इतर पाचजणांनी हायकोर्टात खडसेंविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल डिसेंबर 2016 ध्ये एक याचिका दाखल केली होती.