औरगाबाद खुनी सत्र : भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला

भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला  औरंगाबादमध्ये  करण्यात आला आहे. तलवारीनं  भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर  हल्ला करण्यात आला आहे.

ही घटना   बेगमपुरा भागामध्ये घडली आहे.  संजय फत्तेलष्कर  विद्यापीठ परिसरात व्यायाम करून परतत होते. तेव्हा ४ जणांनी तलवारीनं त्यांच्यावर हल्ला केला आहे. घाटी रुग्णालयात  संजय यांना गंभीर अवस्थेत  दाखल करण्यात आले आहे.  संजय यांच्यावर मिरची पूड फेकली कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी आणि तलवारीनं हल्ला केला. विद्यापीठातील हॉस्टेल क्रमांक २ जवळ हा हल्ला करण्यात आला आहे.  या आगोदर अश्या    घटना येथे घडल्या असून   नागरिक   दहशतीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती