Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 48 तास गारपिटीचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....