पुण्यात प्रेयसीने जाळला प्रियकराचा लग्न मंडप

पुणे-प्रियकर दुसर्‍या मुलीशी लग्न करत असल्याचे कळल्यावर रागात प्रेयसीने त्याच्या लग्न मंडप पेटवला. कात्रज येथील शनिनगर येथे झालेल्या या प्रकरणानंतर पोलिसांने 36 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे.

पोलिस सूत्रांप्रमाणे शनिनगर भागात एक दुचाकी गाडी, एक रिक्षा व लग्नासाठी घरासमोर घातलेला मंडप जाळण्याची घटनेचा तपास करत असताना हा प्रकार समोर आला. 
 
चौकशी तिने स्वीकाराले की नवरदेवाबरोबर तिचे प्रेम संबंध होते. मात्र तिला लग्नास नकार देऊन, दुसर्‍या मुलीसोबत लग्न करत असल्यामुळे तिला राग आला आणि तिने त्याची गाडी आणि लग्नाच्या मंडप पेटवला.

वेबदुनिया वर वाचा