ब्रेडची दाबेली

ND
साहित्य:- बटाटे, दाबेलीचे पाव, हिरवी मिरची, मीठ, साखर, आलं, चिचेची चटणी, टोमॅटो सॉस, बारीक शेव, डाळिब अर्धा वाटी, शेंगदाणे, हिरवी चटणी, अमूल बटर.

कृती:- सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्यात थोडी हिरवी चटणी मिक्स करा. पाव मधून कापून तव्यावर अमूल बटर टाकून दाबून शेकून घ्यावा. तव्यावरून काढून त्यावर क्रमश: हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, बटाट्याचे पुरण, चिचेची चटणी पसरवून त्यावर चिरलेला कांदा, डाळिबाचे दाणे, शेंगदाणे, बारीक शेव टाकून सर्व्ह करावा.

वेबदुनिया वर वाचा