या बॅनरमध्ये लिहले आहे की, विधानसभा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मुस्लिम महिलांना बुरखे वाटण्यात येतील. हे बॅनर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून लावण्यात आले आहे. याला घेऊन विरोधी पक्षाने सत्ताधारी आघाडीवर धर्मावर आधारित संधिसाधू राजकारण केल्याचा आरोप लावला आहे.