मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका ब्राझिलियन महिलेला डीआरआय ने अटक केली आहे. तिच्या कडून 124 कोकेनचे केप्सुल जप्त करण्यात आले आहे. हे कॅपस्यूल या महिलेने गिळले होते. याची किंमत 9.73 कोटी रुपये आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. भारतात बंदी असलेले अमली पदार्थ तस्करीसाठी आणले जात होते.