मराठी साहित्य संमेलनातील सोमवारचे (ता. २१) कार्यक्रम
सोमवार २१ जानेवारी २००८
परिसंवाद लोकसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याने मराठी साहित्याची हानी झाली आहे. वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र.२ अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर वक्ते - डॉ. द. ता. भोसले, मधुकर वाकुडे, कृष्णा किरवले,अरुणा ढेरे, सरोज जगताप, प्रकाश खांडगे.
बाल कविसंमेलन वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र.४ अध्यक्ष - महावीर जोंधळे सहभाग- २५ बालकवी सूत्रसंचालक- बालकवी
परिसंवाद संयुक्त महाराष्ट्र नव्हे; संपूर्ण महाराष्ट्र वेळ - सकाळी १० ते १ मंडप क्र.१ अध्यक्ष - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर वक्ते - कृष्णा मेणसे, डॉ. अच्युत माने, मालोजीराव अष्टेकर, मनोहर जोशी आभार व सत्कार - अर्थमंत्री जयंतराव पाटील
परिसंवाद मराठी नाट्यलेखनात वाङ्मयीन मूल्यांचा अभाव आहे. वेळ - सकाळी ११ ते १ मंडप क्र.३ अध्यक्ष - शिवाजीराव देशमुख अध्यक्ष विधान परिषद हस्ते - पालकमंत्री पतंगराव कदम व अर्थमंत्री जयंतराव पाटील प्रमुख पाहुणे - विश्वास पाटील
कथा कथन वेळ - सकाळी ११ ते १-३० मंडप क्र.४ अध्यक्ष - द. मा. मिरासदार वक्ते - वामन होवाळ, अप्पासाहेब खोत, माधवी घारपुरे, महादेव मोरे, विलास शिंदगीकर, मारुती यादव, अनंत भोयर, बाबासाहेब परीट, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सुभाष देशपांडे
संमेलनाचा समारोप व खुले अधिवेशन १. विशेष प्रमुख अतिथी - ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैराप्पा २. प्रमुख अतिथी - मुख्यमंत्री दिगंबर कामत ( गोवा) कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कोल्हापूर