माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला

मंगळवार, 6 जुलै 2021 (14:08 IST)
माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला,
"मला न्यायला या..!"
 
नवरा:
"अगं राहा की अजून काही दिवस..!"
 
बायको:
"आई, बाबा, दादा, वहिनी, लहान बहीण प्रत्येकाशी ३-४ वेळेस भांडून झालं.. पण तुमच्या सारखी मजा कुठेच नाही .....!"
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती