एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (14:34 IST)
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो "वाचला".
 
 
बायको म्हणाली "वाचला" नाही.. "वाचलास".....!"
 
 
एकाच शब्दा मधला स चा फरक पण दहशत जाणवून गेला!!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती