हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (17:39 IST)
काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का.....?
 
काका: असं का बरं.....??
 
काकू: हिंदीमध्ये तर अ न प  ढ संपूर्ण म्हणावं लागतं.....
 
मराठीत तर फक्त ढ म्हटलं तरी चालतंय...!!!!
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती