×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
साखरपुडा झाल्यानंतर नवरा-बायकोमधील दूरध्वनीवरील संवाद
सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (12:39 IST)
साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा-बायकोमधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....!
नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होतो.
बायको - तू मला सोडून जाशील ?
नवरा - स्वप्नातसुध्दा असा विचार कधी करणार नाही.
बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
नवरा - होय. आजच नाही तर सातजन्मासाठी.
बायको - तू मला विसरून जाशील ?
नवरा - त्यापेक्षा मी मरण पसंत करेन.
बायको - तू मला खरेदीला नेशील ?
नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
बायको - तू मला मारपीट करशील ?
नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.
बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वर वाचत जा...
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Marathi joke :नीट साबण लावा
Marathi Joke बायकोचा वाढदिवस
बायकोवरील प्रेम
एक रुपयाला तीन कांदे
आणि लॅपटॉप फुटला
नक्की वाचा
चित्रपट 'रेड २' ने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला, ९ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन
Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे
प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले
सुनील शेट्टीचा केसरी वीर 16 मे रोजी प्रदर्शित होणार नाही, या दिवशी येणार
अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला
नवीन
Adivinayak Temple Tamil Nadu मानवी रूपातील गणपतीचे दर्शन
शूर योद्धे युद्धात आपले शौर्य दाखवतात, ते बोलत नाहीत, अमिताभ बच्चन म्हणाले
पवन सिंहने ऑपरेशन सिंदूरवर एक उत्तम गाणे बनवले
आजी-आजोबा कोण असतात? एका छोट्या मुलीने निबंध लिहिला...
प्रसिद्ध कॉमेडियन राकेश पुजारी यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अॅपमध्ये पहा
x