नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच
पावसाळा आला पाऊस पडू लागला
सगळी जमीन भिजून गेली जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले
आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन न...
आठवते अजुनी, माझे बालपण मला
आई म्हणायची भारी हट्टी आहे मेला ।
आज ही म्हणते, काय म्हणावे या हट्टीपणाल...
शाळा संपली, सुटी लागली
मित्र-मैत्रिणी जमू लागली
खेळू आतुकली-भातुकली ।
खेळणारी भारीच धीटुकली ।
त्यांच्या पाठीवरील...
भारंभार दप्तरांचे ओझे पाहून...
मला सहज आठवण झाली....
देशातल्या गिर्यारोहकां
आकाशीची चांदणी
आली माझ्या अंगणी
रूप सुंदर, डोळे भारी.... ।
लाल जांभळे, पान कोवळे,
पालव आंब्यांचे
झाडावर तुरे पानांचे
करती स्वागत चैत्राचे
अक्षरा शेजारी उभा काना
शोभते उभी काठी
त्यावर काढता अर्ध गोल
वळण शोभे वेलांटी
आई तू ऐकतेस ना ?
मला, थोडे पैसे देना ।
आज वाढदिवस ना माझा
खायचाय मला पिझ्झा ।।
चिव चिव करीत चिमणी येते
दाणा खाते, पाणी पिते
भुरकन उडून जाते.
अंगणात माझ्या....
माझी आई कुठे आहे?
माझी आई कुठे आहे?
एक चिमुकले बाळ
फिरतसे गोल गोल
ह्या खोलीत, त्या खोलीत
घर
एकदा एक मोठा चमत्कार घडला
कोल्होबांचे हॉटेलात सिंह राजा आला
उपाहारगृहाचे मालक घाबरला फज्ञर
त्या...
अरे माकडा, पाय वाकडा,
का टाकती तू?
अकलेने तोकडा, आटलेला मुखडा
वेडावूनी दावीसी दुसऱ्यास का तू?
अरे
एकदा काय झाले
गंमतच गंमत झाली
उंदिर मामा लागले
म्यॉऊ म्यॉऊ करायला
बोकोबा लागले ची, ची करायला
एकदा एका फुलपाखराला नव्हते पंख
गरीब बिचारे होत गप्प
त्याने केली देवाची याचना
देवाला आली त्याची करुणा...
रोजचा दिवस समोर आला। पण आज तो वेगळाच वाटला
हंसता हंसता तो म्हणाला। पुन्हा आता मी येणार नाही
भांड्याला भांडे लागता। विसरुनि जावे क्षणामध्ये।।
परस्परांना समजूनि घ्यावे। अढी नसावी मनामध्ये।।
ज्...
पाण्यासंगे डुलत होती नावेसारखी
वार्यासंगे हलत होती पानासारखी
कोणी ती? कोणी ती?
कमळाची फुले ती