घरात कालनिर्णयच लावतात ना

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (23:26 IST)
मला आज पर्यंत समजलेले नाही, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी डाळ-खिचडीच का होते ????
 
 
बायको :
 हेल्दी आहे ते...
सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून, 
घरात कालनिर्णयच लावतात ना...
अगदी तस्सेच असते हे सुद्धा..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती