स्थळ पसंत पडून मुलाकडचे होकार देणारच होते....

बुधवार, 22 जून 2022 (12:31 IST)
स्थळ पसंत पडून मुलाकडचे होकार देणारच होते,
 
तेवढ्यात किचन मधून मंजुळ आवाज आला,
 
"आई, पोह्यासाठी किती शिट्या ?"
 
खेळ खल्लास....
आई शप्पत सांगतो, मुलाकडचे " आम्ही येतो " म्हणायला सुद्धा थांबले नाहीत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती