मी चित्रगुप्त

बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:37 IST)
पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,
पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...
उत्तर मिळाले,
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे...!

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती