हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो तसेच जुनाट वेदना दूर होतात
हळदीचे दूध प्यायल्याने रोगांशी लढण्याची ताकद मिळते
हळदीच्या दुधात काळी मिरी मिसळल्यास त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो
गोल्ड मिल्क बनवण्यासाठी अर्धा कप कोमट दुधात एक चतुर्थांश चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घालावी.
अगोड पिणे शक्य नसल्यास त्यात गूळ घाला.
दूध गॅसवर गरम करायला ठेवून त्यात हळद घाला.
दूध गरम करताना त्यात हळद आणि वेलची टाकूनही तुम्ही दुधाचे सेवन करू शकता