ऑस्ट्रेलियामधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक फास्टफूड अधिक खातात त्यांच्यामध्ये अनेक विकार वाढतात. झोप कमी झाल्यामुळे विकार अधिक वाढतात आणि झोप कमी होण्यामागे हे फास्टफूड अधिक जबाबदार असतात. चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप आणि चांगला आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर अधिक भर दिला पाहिजे.