भिंतींवरून पाली खाली का पडत नाही जाणून घ्या

मंगळवार, 15 जून 2021 (08:00 IST)
आपण घरात बघितले असणार की पाली भिंतींवर सहज चालतात त्या पडत देखील नाही. असं का होतं जाणून घ्या.
खरं तर पालींच्या पायाची ठेवण विचित्र असते. त्यांच्या पायात लहान लहान असंख्य व्हॅक्युम असतात.आणि ते व्हॅक्युम सहजपणे भिंतीवर चिटकून जातात.या व्हॅक्युमच्या साहाय्याने पाली भिंतींवर सहजपणे चालतात ते पडत नाही.हेच कारण आहे की पाली भिंतींवरून पडत नाही.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती