जाणून घ्या- महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख - 1 फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी २०२२
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी २०२२
थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा https://careers.bhel.in:8443/bhel/jsp/#openings
वय मर्यादा
उमेदवाराचे कमाल वय 01.02.2022 रोजी 35 वर्षे असावे.
अर्ज फी
सामान्य / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील. तर SC/ST/PWD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा करायचा
इच्छुक उमेदवार bhelpswr.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासह उमेदवार सर्व मूळ प्रमाणपत्रांसह ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (HR) BHEL, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर - 440001 या पत्त्यावर 17.02.2022 किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात.