भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांना त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त गुगलने आज डुडलद्वारे आदरांजली वाहिली. होमाई व्यारावाल यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना घडमोडींची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती.