या आयपीएलमध्ये विराट कोहली 8 सामन्यांमध्ये 349 धावा घेऊन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसर्या पायरीवर आहे. प्रत्येक सामान्यात अनुष्का आपल्या पतीचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये असते. केकेआर सोबत सामन्यादरम्यान जेव्हा कोहलीने कार्तिकचा कॅच धरला होता तेव्हा अनुष्काच्या रिएक्शनची सोशल मीडियावर चर्चा रंगली होची.