Petrol-Diesel Price Today : आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

बुधवार, 7 जून 2023 (10:15 IST)
सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात. यामध्ये कर, शिपिंग खर्च आणि डीलर कमिशन समाविष्ट आहे.
आजचे दर जाणून घ्या 

दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये आहे.
चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपये दराने उपलब्ध आहे.
 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती