सुंदर, लांब, घनदाट केस हे सर्वच महिलांना हवे हवेशे वाटतात. पण उन्हाळ्याचा सीजन जेव्हा येतो. उष्णता वाढते खूप घाम देखील येतो. तर चला जाणून घेऊ अश्या काही सोप्या ट्रेंडी हेयर स्टाइल्स ज्या तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये बनवू शकाल.
चाइनीज बन स्टिक पासून बनवा 'मेसी डोनट बन' हेयर स्टाइल. ही पेंसिलच्या आकार सारखी दिसणारी स्टिक असते, जी बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या चाइनीज स्टिकचा उपयोग करून तुम्ही स्टाइल्स बनवू शकतात. जी स्टाइलिश देखील दिसते. सोबतच तुम्हाला तुमच्या लांब घनदाट केसांमुळे होणाऱ्या गर्मीपासून अराम मिळण्यास मदत होइल.
*पोनीटेल एक अशी हेयर स्टाइल आहे, जी सर्व वातावरणांमध्ये चांगली दिसते. याला तुम्ही 3 प्रकारे बनवू शकतात. लो, हाय व अल्ट्रा हाय पोनीटेल.
*साइड पोनीटेल देखील तुम्ही बनवू शकतात. ही खूप ग्लॅमरस लुक देते.
*गुंफून वेणी घालणे किंवा वेणी गुंफणे ही महिलांची खूप जुनी आवडती हेयर स्टाईल आहे. ही स्टाईल प्रत्येकाला चांगली दिसते. थोडीशी सैल मोकळी गुंफलेली वेळ आकर्षक दिसते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.