3. बेसन, हळद आणि दही हे समप्रमाणात घेऊन यांची पेस्ट तयार करावी. या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. तसेच 10 मिनिटे ठेवावे. बेसन ऑईली स्किनसाठी चांगले मानले जाते. हे त्वचेमधील तेल संतुलित ठेवायला मदत करते. यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी. हळद अँटिसेप्टिक गुणांनी परिपूर्ण असते. जी पुरळ ठीक करण्यास मदत करते. ब्लॅकहेटस येऊ देत नाही, दही तुमच्या त्वचेला पोषण देण्यास मदत करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणिअचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा