तसेच 20 नोव्हेंबरला होणारी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या आणि द्रोह करणाऱ्यांमध्ये लढत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रीय पक्षाला मदत करणारे महाराष्ट्राचे शत्रू असल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांचा माजी मित्रपक्ष भाजपवर जोरदार निशाणा साधला.