मल्टिमीडिया मेसेज पाठवण्यासाठी आज संपूर्ण जगात सर्वात जास्त WhatsAppचा वापर केला जातो. व्हाट्सएपवर आम्ही रोज बरेच मेसेज पाठवत राहतो. व्हाट्सएपवर आमचे बरेच ग्रुप्स देखील असतात ज्यात आमच्यासोबत दुसरे ही मेसेज पाठवतात, पण सर्वात मोठा त्रास तेव्हा होतो जेव्हा कोणीपण आम्हाला कुठल्याही ग्रुपमध्ये एड करून देतो. तर आता ह्या समस्येचे समाधान कसे करू. तर आम्ही तुम्हाला त्याची योग्य पद्धत सांगत आहोत...
जर तुम्हाला असे वाटत असेल की कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्हाला कोणीपण एड नाही करायला पाहिजे तर तिसरा विकल्प Nobody ची निवड करा. Nobodyची निवड केल्यानंतर जर एखादा व्हाट्सएप ग्रुपचा अॅडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये एड करण्यास इच्छुक असेल तर तो आधी तुम्हाला इनवाइट करेल. नंतर तुमच्याकडून ओके केल्यानंतरच तो तुम्हाला ग्रुपमध्ये एड करू शकेल.