मेहुलला डोमिनिका पोलिसांनी पकडले आहे. त्याला लवकरच अँटिगा पोलिसात स्वाधीन केले जाऊ शकते. रविवारी त्याला एका कार मध्ये बघितल्यावर मग अचानक तो गायब झाला. त्यानंतर बुधवारी तो डोमिनिका पोलिसांच्या तावडीत सापडला.Fugitive diamantaire Mehul Choksi is in the custody of the Criminal Investigation Department (CID) in Dominica, reports Antigua media
— ANI (@ANI) May 26, 2021
(file pic) pic.twitter.com/ofd8UQxKZb