अक्षय तृतीयेला वैभव आणि धन संपदा मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी स्तोत्रमचा जप करावा
तसं तर आम्हा सर्वांना माहीत आहे की सर्व हिंदूंच्या जीवनात अक्षय तृतीयेचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा विशेष दिवस वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा करण्यात येतो. असे मानले जाते की या दिवशी ग्रह आणि नक्षत्र या स्थितीत असतात की दिवसाची सुरुवात तर चांगली होतेच आणि अंत देखील उत्तम असतो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते आणि लग्नाचा मुहूर्त देखील या दिवशी फार खास असतो. या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता.
अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष करून महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून धन धान्यात वाढ होईल अशी प्रार्थना केली जाते. असे मानले जाते की जर या दिवशी महालक्ष्मीच्या पूजेत स्तोत्रमचा पाठ पठणं केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
या बद्दल एक अशी किंवदंती आहे की कुबेराजवळ आधी काहीच नव्हत तर त्याने याच मंत्राने महालक्ष्मीची आराधना, अक्षय तृतीयेच्या दिवशी केली. यामुळे महालक्ष्मीने प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गाचा खजिना सोपवून दिला. बर्याच लोकांना या मंत्राबद्दल माहिती नही आहे. तर आम्ही तुम्हाला सांगत आहे या मंत्रांबद्दल.....