गुरु पौर्णिमा पूजन विधी
गुरु पोर्णिमेला सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. नंतर विधीपूर्वक गुरु पूजा करावी. ज्यात फुळं-माळा, रोली, श्रीफळ, जानवं, दक्षिणा आणि पंचवस्त्र गुरु स्थानी न्यावे. आपल्या गरुंचे चरण स्वच्छ धुऊन त्यांची पूजा करावी. सामर्थ्यानुसार दक्षिणा द्यावी.
आपल्या कुंडलीत चंद्र दोष असल्यास गुरु पौर्णिमेला चंद्र दर्शन करुन दूध, गंगाजल आणि अक्षता हे मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावं. याने कुंडलीत चंद्र दोष नाहीसा होतो. नंतर ॐ सों सोमाय नमः मंत्राचा जप करावा.