शानदार विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील काही संस्मरणीय क्षण

मंगळवार, 20 मे 2014 (16:05 IST)
वाराणसी येथे दूधाचा अभिेषेक करताना श्री नरेंद्र मोदी 
अहमदाबाद येथे लोकांचा आभार मानताना श्री नरेंद्र मोदी 
वाराणसीत गंगेच्या काठावर फूल वाहताना नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंग 
गंगेच्या काठेवर श्री नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग आणि अमित शाह 
विजयानंतर आपल्या आईचा आशिर्वाद घेताना नरेंद्र मोदी 
आशिर्वाद देताना आईचे एकच वाक्य होते, आतापर्यंत जशी गुजरातची सेवा केली तशीच आता देशाची सेवा कर 
मोदींची निवड झाल्यावर सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट. उपस्थितांनी उभे राहून दिली मोदींना मानवंदना.
विजयानंतर दिल्लीच्या जनतेचा आभार मानताना नरेंद्र मोदी 
मी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली - मोदी
विजयानंतर वडोदरा येथे लोकांचा आभार मानताना श्री नरेंद्र मोदी

वेबदुनिया वर वाचा