एक कप थंड पाणी
कृती-
सर्वात आधी हिरवे सफरचंद स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून घ्यावे. तसेच या तुकड्यांना मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी त्यामध्ये पाणी, आले, लिंबाचा रस घालावा. व मऊ असे मिश्रण बारीक करावे. तयार ज्यूस चाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे ज्यूस तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करेल तसेच आरोग्यवर्धक देखील आहे.