इंडियन आयडॉलचा एक नवीन, ताजा अध्याय येतोय

शनिवार, 30 जून 2018 (09:39 IST)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन इंडियन आयडॉलचा एक नवीन, ताजा अध्याय सुरू करत आहे. मौसम म्यूजिकका. या सत्रासाठी परीक्षकाची जबाबदारी सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी, लोकप्रिय गायिका नेहा कक्कड आणि गायक व संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी. सर्वांच्या लाडका मनीष पॉलने सूत्र संचालन करणार आहे. 
 
नेहा कक्कडबद्दल सांगायचे तर, ती इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक बनून आली होती व आता त्याच कार्यक्रमात परीक्षक बनली आहे. विशाल म्हणतो, “होय, नेहाची गोष्ट अविश्वसनीय आहे. एखाद्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येऊन त्याच कार्यक्रमात परीक्षक बनणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय आमच्या 3 परीक्षकांच्या पॅनलमधील एक परीक्षक म्हणून नेहा स्पर्धकांची बाजू आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकेल असे सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती