नेहा धुपियाने अभिनेता अगंद बेदीसोबत 2018 मध्ये लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांनी नेहा धुपिया गर्भवती असल्याच्या बातम्या आल्या. पण जोडप्याने हे नेहमीच नाकारले. मात्र, जेव्हा नेहाचा बेबी बंप दिसू लागला, तेव्हा तिने मान्य केले की ती लग्नापूर्वीच गरोदर झाली होती. यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव मेहर आहे.