दिनांक 25 तारखेला जन्म घेणार्या व्यक्तीचे मूलक 2+5 = 7 असेल. या अंकाला प्रभावित करणार्या व्यक्तींमध्ये बर्याच विशेषता असतात. हा अंक वरूण ग्रहाला संचलित करतो. तुम्ही खुल्या मनाचे असता. तुमची प्रवृत्ती पाण्यासारखी असते. ज्या प्रकारे पाणी आपले मार्ग स्वतः: बनवतो तसेव तुम्ही देखील सर्व अडचणींना मात करून समाजात आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरता. तुम्ही नवीन संबंध बनवण्यात माहीर असता.