मधुमेह, बीपी यांसारख्या आजारांपासून दूर राहाल, जर दररोज हे योगासन कराल

बुधवार, 15 डिसेंबर 2021 (17:22 IST)
आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर आणि हे अगदी खरे आहे की जेव्हा तुम्ही निरोगी असाल तेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करू शकाल आणि जिथे कठोर परिश्रम असेल तिथे कीर्ती स्वतःच येते. योगाच्या माध्यमातून आजारांपासून दूर राहून तुम्ही स्वतःला कसे तंदुरुस्त बनवू शकता हे जाणून घ्या-
 
निरोगी आणि फिट राहण्यासाठी दररोज करा हे योगासन
चक्की आसन
स्थित कोणासन
पवनमुक्तासन
भुजंगासन 
पादहस्तासन
पादवृत्तासन
उत्तानपादासन
मंडूकासन
उष्ट्रासन 
शशकासन 
योगमुद्रासन 
गोमुखासन 
सेतुबंध आसन
 
प्राणायाम- 
भस्त्रिका 
अनुलोम-विलोम 
कपालभाति 
उज्जायी प्राणायाम 
उद्गीथ
 
योगासोबत हेल्दी डायट 
पाण्याचे प्रमाण वाढवा.
मीठ-साखर कमी खा.
फायबर अधिक प्रमाणात घ्या.
नट्सचे सेवन करा.
खडं धान्य खा.
आहारात प्रोटीन नक्की सामील करा.
 
दररोज योगासन केल्याचे फायदे
एनर्जी वाढेल
बीपी वर नियंत्रण
वजनवर नियंत्रण
शुगर कंट्रोल
झोपेत सुधार
शांत मन

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती