संमोहन करण्याचे 12 फायदे जाणून घ्या

मंगळवार, 13 जून 2023 (09:25 IST)
एक तरुणी संमोहन असण्याच्या गाढ अवस्थेत संमोहन करणाऱ्याच्या समोर बसली होती.संमोहन करणारा तिला हळू हळू सूचना देत होता.त्याने तिला एका पेन्सिलीच्या टोकावर रबर लावून म्हटले की हे ठिणगी प्रमाणे तापत आहे.हे लाल आहे.नंतर त्या तरुणाने त्या तरुणीच्या बाजूला ती पेन्सिल टोचली.ती तरुणी जोरात ओरडली आणि बघता बघता त्या ठिकाणी फोड देखील आला. 
 
संमोहनाच्या या प्रयोगाने समजते की आपल्या मनाच्या सामर्थ्यानेच हे जग आणि आपला जीव नियंत्रित आहे.या एका उदाहरणाने समजते की कल्पना,विचार आणि भाव किती महत्वाचे आहे.या प्रयोगांनी असा निष्कर्ष निघतो की मानसिक उत्तेजनेमुळे शारीरिक बदल होतात.अशा परिस्थितीत संमोहनाचे हे फायदे होऊ शकतात.
 
1  कोणताही शारीरिक रोग काही प्रमाणात बरा होऊ शकतो.
 
 
2 कोणताही मानसिक आजार बराच प्रमाणात बरा होतो.
 
3 याद्वारे कोणत्याही प्रकारची भीती किंवा फोबिया दूर केला जाऊ शकतो.
 
 
4 याद्वारे व्यक्तीचा विकास करून यश मिळवता येते.
 
5 संमोहनामुळे दूर बसलेल्या व्यक्तीची स्थिती जाणून घेता येते.
 
6 या द्वारे शरीरातून बाहेर पडून फिरता येऊ शकतं.
 
7 या द्वारे भूत,भविष्य आणि वर्तमान काळाच्या घटनांना जाणून घेता येत.
 
8 या द्वारे आपल्या मागील जन्माला जाणून घेऊ शकतो.
 
9 याच्या माध्यमाने एखाद्याचे जीव वाचवू शकतो.
 
10 याच्या माध्यमाने लोकांचे दुःख दूर करून त्यांची वेदना कमी केली जाऊ शकते.
 
11 याच्या माध्यमाने स्वतःच्या वाईट सवयी दूर केल्या जाऊ शकतात.
 
12 याच्या माध्यमाने आत्मविश्वास आणि निर्भयता मिळवू शकतो.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती