तांदळाचे किंवा धान्याचे सेवन करु नये. आजारी, व्यस्कर, मुलांना उपास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये.
बिछान्यावर झोपू नये.
मास, मदिराचे सेवन करु नये
खोटं बोलणे, क्रोध करणे, निंदा करणे, हिंसक वागणे टाळावे.
झाडांचे पानं-फुलं तोडू नये.
विडा खाणे वजिर्त मानले गेले आहे.
संभोग करु नये, या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे.