त्यानंतर IRCTC eWallet Register Now' वर क्लिक करा आणि मागितलेली माहिती भरा.
येथे तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर, तुम्ही IRCTC ई-वॉलेटमध्ये किमान 100 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये जमा करू शकता.