स्वामी समर्थ सप्तशती संपूर्ण अध्याय १ ते १०
भक्तांचे कल्याण व्हावे आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन त्यांना सन्मार्ग मिळावा तसेच त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने श्री स्वामी दत्तावधूतांनी श्री स्वामी समर्थ सप्तशती पोथी लिहिली. याच्या वाचनाने लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले. भक्तांना दिव्य अनुभव आले.