स्वामी समर्थांची ९ वचने

मंगळवार, 18 एप्रिल 2023 (07:06 IST)
१. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 
२. जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. 
३. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. 
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. 
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. 
६. भिऊ नकोस ! पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. 
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा; राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा; मोक्ष मिळेल. 
८. मी सर्वत्र आहे. परंतू, तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा. 
९. हम गया नही जिंदा है.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती