ऑन स्क्रीन लिपलॉक पसंत नाही या कलाकारांना

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (17:17 IST)
सलमान खान
सलमान खान अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन कायम टाळले आहेत. एवढंच नव्हे तर सलमान खानची निर्मिती असलेला ‘हिरो’  यातून आथिया आणि सूरजचा किसिंग सीन असलेला भाग हटवण्यात आला आहे. सलमानने स्वता हा सीन हटवायला सांगितला.



 

सोनाक्षी सिन्हा
अनेक हिट फिल्म्स देऊन प्रगती करत असेलेली स्टार सोनाक्षी सिन्हाने पण आपल्या कोणत्याही सिनेमात लिपलॉक सीन दिले नाही.

 

असिन
आपल्या पहिल्या चित्रपटापासून प्रसिद्ध झालेली असिनने गजनी नंतर रेडी, हाऊसफुल-2, खिलाडी 786, लंडन ड्रीम्स, बोल बच्चन आणि ऑल इज वेल सारखे चित्रपट केले पण कशातही किसिंग सीन दिले नाही.


शिल्पा शेट्टी
अनेक चित्रपटांमध्ये ग्लॅमर्स रोल करून चुकलेली हॉट कलाकारा शिल्पा शेट्टीने कधीही ऑन स्क्रीन किसिंग सीन दिले नाही.

वेबदुनिया वर वाचा