इंडिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीपूर्वी स्पनेची कॅरोलिना मारिन क्रमवारीत दुसर्या स्थानावर होती. इंडिया सुपर सीरिजमध्ये प्रत्येक सामन्यागणिक खेळाडूंच्या गुणवारीत वाढ होत जाते. त्यानुसार ही स्पर्धा जिंकून सिंधूच्या खात्यात 9200 गुणांची भर पडली, तर मारिनला 7800 गुण मिळाले.