2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 43 पदके जिंकली आहेत. यामध्ये 15 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके आणि हॉकीमध्ये कांस्यपदक मिळाले.
भारताचे पदकविजेते
१५ सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नववीन (नवीन) पॅरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघल
11 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ
: 17 गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ.