विम्बल्डन : नदाल पहिल्याच फेरीत बाहेर!

PR
नुकताच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी ठकलेला आणि १२ ग्रँड स्लॅम जिंकलेला राफेल नदाल विम्बल्डन टेनिसच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.

पाचवे मानांकन असलेला नादाल १३५ व्या मानांकीत स्टीव्ह डार्सिसकडून ७-६, ७-६, ६-४ ने पराभूत झालाय. करिअरमध्ये पहिल्यांदाच नदालला ओपन टेनिसच्या पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. नदालच्या पराभवानं स्वत: नदालसह सर्वच टेनिसप्रेमींना धक्का बसलाय.

वेबदुनिया वर वाचा