फेडररची विजयी सलामी

वेबदुनिया

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2011 (13:24 IST)
एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. विक्रमी सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना त्याने फ्रान्सच्या जोविल्डफ्रेड टोंगा याचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला.

पीट सॅम्प्रस आणि इव्हान लेंडल यांच्या इतकेच एटीपीची पाच विजेतेपदे पटकावलेल्या फेडररला सहाव्या वेळी ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.

वेबदुनिया वर वाचा