दोहा आशियाई व त्याआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीने खचलेल्या भारतीय हॉकी संघाने दोहा येथेच झालेल्या अजलान शाह हॉकी स्पर्धेत तिसरे स्थान पटकवून पून्हा एकदा विजयाकडे वाटचाल सुरू केल्याचे चित्र दिसता आहे.
शारीरिक दृष्ट्या चपळ आणि खेळातील डावपेचात हुशार मधल्याफळीचा युवा कर्णधार रोशन मिज च्या उल्लेखनीय खेळामुळे भारत तिसरे स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. आपल्या खेळातील चपळता व चंचलतेने चीन व दक्षिण कोरियाच्या संघांना आपल्या समोर हात टेकायला भाग पाडूले.
सरदारसिंह याचे फोरहैंड वर आलेल्या अचूक पासला जराही न चुकवता गोल करून कोरिया विरूद्ध विजय नोंदवला. चीन विरूद्धच्या सामन्यातही रोशनने पेनल्टी स्ट्रोक वर अप्रतिम गोल केला
१६ वा सुलतान अजलान शाह कप ७ व्या वेळेस इपोह मध्ये खेळला गेला. भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक जोकिम कारवाल्हो यांनी संघाची गेलेली प्रतिष्ठा परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आलेली संधी चूकवने आणि प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणाचा सामना करण्याची कमतरता अद्यापही त्यांच्यात आहे.
चीनी खेळाडूनी पेनल्टी कॉर्नरच्या इनडायरेक्ट व्यूहरचनेत सहजा सहजी तीन गोल केले. प्रिंसीपल रशर हरपालसिंह विपक्षी विशेषज्ञापंर्यंत पोहचण्यात अपयशी ठरले. कसान प्रबोध तिर्की व विलियम खालको देखिल चेंडूवर नजर ठेवू शकले नाहीत तसेच प्रतिस्पर्धी संघांनी केलेल्या पासेसला ओळखण्यास अयशस्वी झाले.
पेनल्टी कॉर्नर डिफेन्स बाबत भारतीय संघास अभ्यास करणे गरजेचे आहे. शेवटच्या मिनीटात फॉरवर्डस चालल्याने नवोदीत भरत चिंकाराच्या पहातरहाण्यासारख्रया शेवटाने संघास विजय मिळवून दिला.
शांतता पूर्ण आणि धैर्याने एक टक नजर ठेवत समजदारीने खेळणे ही विजयाची निशानी आहे. भारतीय ड्रेग फ्लिंकर रधुनाथ ला आपल्या खेळावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक स्वत: दंड करून घेवून संघाची निराशा करण्याची त्याची सवय आत्मघाती आहे.
टेक्निकल बॅंच द्वारे रघुनाथ च्या जागेवर बिमल लाकराच्या नावावर यलो कार्डाचा दंड नोंदवल्याच्या चुकीने सलग दोन यलो कार्ड मिळूनही घुनाथ प्रत्येक सामना खेळत राहीले.
प्रतिस्पर्ध्याची रणनीती ओळखून त्यांच्या कडून चेंडू हिसकावण्याच्या कामगीरीमुळे विक्रम कांतने शाबासकी मिळवली. गोल मध्ये एड्रियन डिसूजा, मिडफील्ड मध्ये विनय व अर्जुन हलप्पा यांच्या परतीनंतर जवळ जवळ हाच संघ जून मधिल चॅंलेंज कप मध्येच विजयाच्या जयघोषासह टॉप सिक्स मध्ये पुन्हा स्थान प्राप्त करू शकते.
निकाल : गट अ- ऑस्ट्रेलिया वि. भारत १-०, वि. चीन ७-२, भारत वि. अर्जेटीना २-०, वि.चीन ५-४, अर्जेंटीना वि. ऑस्ट्रेलिया १-०, वि. चीन ३-२१
गट ब - मलेशिया वि. कोरीया १-०, वि. पाकिस्तान २-२, वि. कॅनडा २-०, कोरिया वि. पाकिस्तान ४-२, वि. कॅनडा २-०१
गट सामने : पाकिस्तान वि. चीन २-२, टाईब्रेक ३-१, अर्जेटीना वि. कॅनडा ३-०, ५ वे स्थान : अर्जेटीना वि. पाकिस्तान ४-२, ७ वे स्थान : चीन वि. कॅनडा ४-२
उपांत्य फेरी : ऑस्ट्रेलिया वि. कोरिया ६-२; मलेशिया वि. भारत २-१, कांस्य