च अक्षरावरून मराठी मुलींची नावे,C अक्षरावरून मराठी मुलींची नावे

सोमवार, 17 जून 2024 (17:13 IST)
चार्वी -सुंदर मुलगी
चैताली -चैत्र महिन्यात जन्मलेली 
चारू- सुंदर, पवित्र 
चाक्षणी - दिसायला सुंदर
चंद्रजा-चंद्रापासून निर्माण झालेली 
चांदणी- चंद्राचा प्रकाश 
चरण्या -चांगली वागणूक
चरा- आनंद
चिन्मयी- सर्वोच्चचेतना
चारूल- सौंदर्याने भरलेली
 चतुर्वी- देवाचा प्रसाद
चयनिका-विशेष निवड झालेली
चहेती-सर्वांसाठी प्रिया
चाहना -स्नेह
चारू- प्रीती 
 चमेली- सुगन्धित फुल
चामिनी-अज्ञात
चंदना- सुगंधित लाकूड
चंद्रकला-चंद्राची किरण 
चन्द्रांकी-मोर
चन्द्राणी-चंद्राची पत्नी 
 चंद्रीमा -चंद्रासारखी 
चनाया-प्रख्यात 
चपला-वीज 
चरित्रा-चांगल्या चारित्र्याची 
चार्ली- सुंदर
चारूहासा-सुंदर हास्य 
चारुलेखा-सुंदर चित्र
चारुनेत्रा- सुंदर डोळ्यांची 
 चेतकी-सचेत
चैतन्या -भान
चैत्रा-चैत्र महिन्यात झालेली 
चेतल-जीवन
चिदाक्षा-ब्रह्म
चिंतना- उत्साह 
चित्रांगदा- सुगंधाने भरलेली
चित्राम्बरी-एक राग
चित्ती -प्रेम 
चित्कला- ज्ञान
चित्रांगी- आकर्षक
चित्राणी -गँगा नदी
 चुडामणी- एक दागिना
चित्रिता- सुरम्य
चित्तरूपा-मनोहर
चित्रमाया- सांसारिक प्रेम
 चित्ररथी-उज्ज्वल
चन्द्रवदना-चंद्रमा 
चैतन्याश्री-चेतना

Edited By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती